बसमत: आडगाव येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्याकेळी बागेचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान स्वस्त दरात केळी जात असल्याने शेतकरी हादबल
आडगाव सह वसमत तालुक्यातील अनेक भागात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात केळी बागेची लागवड करत असतात आणि यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज दोन नोव्हेंबर रोजी दुपारी भारतीय दरम्यान मध्ये आडगाव परिसरातल्या केळी बागेची प्रचंड नुकसान झाल्याचे दिसत आहे 400 ते 500 रुपये दराने व्यापारी नेत असल्यामुळे शेतकऱ्यांचा लावलेला खर्च देखील निघत नसल्याने शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे