नागपूर शहर: सहकार क्षेत्रामध्ये पक्ष नसून आघाडी; नाना पटोले यांच्यासोबत हातमिळवणी प्रकरणावर आमदार नरेंद्र भोंडे यांची प्रतिक्रिया
आमदार नरेंद्र भोंडे यांनी प्रसार माध्यमांशी नागपूर विमानतळावर संवाद साधला. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिंदे सेना चे आमदार नरेंद्र भोंडे हे सहकारी क्षेत्र दूध संघ निवडणूक लढविण्यासाठी एकत्र आले आहे. याची घोषणा देखील करण्यात आली आहे. त्यामुळे राजनीतिक वातावरण गरम झाले आहे. यावर आमदार नरेंद्र भोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.