Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

Kothrud Ghaiwal gang CCTV : कोथरूडमध्ये निलेश घायवळ टोळीचा राडा; तरुणावर वार

Pune City, Pune | Jul 14, 2026

MORE NEWS

मुंबईकरांनो सावधान!

१४ ते १८ जुलैदरम्यान मुंबईत ४.५ मीटरपेक्षा अधिक उंच भरतीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुसळधार पावसासह अनेक सखल भागांत पाणी साचण्याचा धोका वाढला आहे.

BMC ने नागरिकांना समुद्रकिनारे, खडकाळ भाग आणि किनारी परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक प्रवास टाळा आणि IMD व BMC च्या अधिकृत सूचनांचे पालन करा.

सुरक्षित राहा.
अफवांवर विश्वास ठेवू नका.
ही माहिती आपल्या कुटुंबीय व मित्रांसोबत शेअर करा.

महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वासार्ह बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी @timesofmaharashtra ला Follow करा.

#Mumbai #MumbaiNews #MumbaiRain #MumbaiRains #HighTide #BreakingNews #Maharashtra #MaharashtraNews #Monsoon #RainAlert #WeatherUpdate #BMC #IMD #FloodAlert #MarineDrive #GatewayOfIndia #ArabianSea #NewsUpdate #LiveNews #TrendingNews #IndiaNews #MumbaiWeather #Monsoon2026 #StaySafe #MumbaiTraffic #TimesOfMaharashtra #NewsReel #MarathiNews #ViralNews #LatestNews

मुंबईकरांनो सावधान! १४ ते १८ जुलैदरम्यान मुंबईत ४.५ मीटरपेक्षा अधिक उंच भरतीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुसळधार पावसासह अनेक सखल भागांत पाणी साचण्याचा धोका वाढला आहे. BMC ने नागरिकांना समुद्रकिनारे, खडकाळ भाग आणि किनारी परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक प्रवास टाळा आणि IMD व BMC च्या अधिकृत सूचनांचे पालन करा. सुरक्षित राहा. अफवांवर विश्वास ठेवू नका. ही माहिती आपल्या कुटुंबीय व मित्रांसोबत शेअर करा. महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वासार्ह बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी @timesofmaharashtra ला Follow करा. #Mumbai #MumbaiNews #MumbaiRain #MumbaiRains #HighTide #BreakingNews #Maharashtra #MaharashtraNews #Monsoon #RainAlert #WeatherUpdate #BMC #IMD #FloodAlert #MarineDrive #GatewayOfIndia #ArabianSea #NewsUpdate #LiveNews #TrendingNews #IndiaNews #MumbaiWeather #Monsoon2026 #StaySafe #MumbaiTraffic #TimesOfMaharashtra #NewsReel #MarathiNews #ViralNews #LatestNews

Pune City, Pune | Jul 14, 2026

कर्नी घाटात पाण्याच्या बाटल्यांनी भरलेला ट्रक उलटला आणि काही तासांतच हजारो बाटल्यांची लूट झाल्याचा दावा!

अपघातात चालक आणि क्लिनर सुखरूप बचावले. मात्र, रस्त्यावर विखुरलेल्या पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. अवघ्या अडीच तासांत 20 ते 22 टन माल गायब झाल्याचा दावा केला जात असून या घटनेमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अपघाताच्या ठिकाणी मदतीऐवजी लूट झाल्याने नागरिकांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तुमच्या मते अशा अपघाताच्या वेळी लोकांनी मदत करावी की माल उचलणे हा गुन्हा मानला जावा?
तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

अशाच विश्वासार्ह आणि वेगवान महाराष्ट्रातील बातम्यांसाठी @timesofmaharashtra ला Follow करा.

#BreakingNews #TruckAccident #MaharashtraNews #MarathiNews #KarniGhat #HighwayAccident #RoadAccident #WaterBottle #ViralNews #LatestNews #Police #TrafficUpdate #IndiaNews #NewsUpdate #TimesOfMaharashtra #Marathi #Trending #News #Reels #InstaNews #Maharashtra #Monsoon #ViralVideo #Breaking #Journalism #NewsReel #ExplorePage #DailyNews #Headlines #TrendingNow

कर्नी घाटात पाण्याच्या बाटल्यांनी भरलेला ट्रक उलटला आणि काही तासांतच हजारो बाटल्यांची लूट झाल्याचा दावा! अपघातात चालक आणि क्लिनर सुखरूप बचावले. मात्र, रस्त्यावर विखुरलेल्या पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. अवघ्या अडीच तासांत 20 ते 22 टन माल गायब झाल्याचा दावा केला जात असून या घटनेमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अपघाताच्या ठिकाणी मदतीऐवजी लूट झाल्याने नागरिकांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तुमच्या मते अशा अपघाताच्या वेळी लोकांनी मदत करावी की माल उचलणे हा गुन्हा मानला जावा? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच विश्वासार्ह आणि वेगवान महाराष्ट्रातील बातम्यांसाठी @timesofmaharashtra ला Follow करा. #BreakingNews #TruckAccident #MaharashtraNews #MarathiNews #KarniGhat #HighwayAccident #RoadAccident #WaterBottle #ViralNews #LatestNews #Police #TrafficUpdate #IndiaNews #NewsUpdate #TimesOfMaharashtra #Marathi #Trending #News #Reels #InstaNews #Maharashtra #Monsoon #ViralVideo #Breaking #Journalism #NewsReel #ExplorePage #DailyNews #Headlines #TrendingNow

Pune City, Pune | Jul 14, 2026

कोथरूडची कायदा सुव्यवस्था बिघडली
 व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला 
नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण 
#pune
#kothrud #kothrudcrime #kothrudpolice #checkmatetimes

कोथरूडची कायदा सुव्यवस्था बिघडली व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण #pune #kothrud #kothrudcrime #kothrudpolice #checkmatetimes

Pune City, Pune | Jul 14, 2026