Nanded ● भीख मांगो आंदोलन ▪︎ भीख मांगते हुए दिव्यांग Mp Ashok Chavan के घर के सामने पहुंचे
Nanded, Nanded | Jun 16, 2025 - दिव्यांगाचा निधी खर्च करण्याच्या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी भीक मांगो आंदोलन करत काढला खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावर मोर्चा. अँकर:- दिव्यांगांचा आमदार खासदार निधी खर्च न केल्याने नांदेड मधील दिव्यांग बांधव आक्रमक झाले आहेत. दिव्यांगांचा निधी खर्च करण्यात यावा या मागणीसाठी आज नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी भीक मांगो आंदोलन करत खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावर मोर्चा काढला. मागील अनेक वर्षापासून दिव्यांगांचा खासदार,आमदार निधी खर्च करण्यात आला नाही. दिव्यांगाचा हक्काचा निधी खर्च न करण्यात आल्याने दिव्यांगांना अनेक योजनांपासून वंचित राहावं लागत आहे. त्यामुळे दिव्यांगांचा राखीव खासदार आमदार निधी तात्काळ देण्यात यावा अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे.