शिरपूर: रब्बी हंगाम २०२६-२७ साठी ज्वारी बियाण्यावर ५०% अनुदान शिरपुर तालुक्यात
Shirpur, Dhule | Oct 17, 2026 कृषी विभागाने रब्बी हंगाम २०२६-२७ साठी प्रमाणित ज्वारी बियाणे वापरासाठी ५० टक्के अनुदान जाहीर केला आहे. शिरपुर तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.