माजलगाव शहरात वाहने सावकाश चालवा.. मुख्य रस्ता बनला मौत का कुवा
शहरातील जुनी हैदराबाद बँक समोरील दुभाजकाचा सिमेंट ठोकळा तुटुन मुख्य रस्त्यावर आल्याने अपघात घडण्याचा प्रसंग निर्माण होण्याचे संकेत.... गणपती विसर्जन पूर्वी नगरपालिकेने लक्ष घालून सिमेंट ठोकळा बाजूला करावा; प्रवाशांची मागणी..