चिंचोली येथे अवैध दारू विक्री करताना पोलिसांनी दिनांक दोन तारखेला 6:40 ते साडेसातच्या दरम्यान कार्यवाही करून गावठी मोहा दारू जप्त करण्यात आली .रामकिशोर रघुजी हजारे वय 45 राहणार चिंचोली तालुका आष्टी जिल्हा वर्धा यांच्यावर पोलीस स्टेशन तळेगाव अपराध क्रमांक 570/2025 कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी आज सांगितले