पारशिवनी: तालुकातील घुकसी२७.५ टन प्रतिबंधित थाई मागूर मासे जप्त; 4आरोपींवर गुन्हा दाखल राष्ट्रीय हरित लवादा च्या आदेशांचे उल्लंघन;
पारशिवनी तालुका तील पारशिवनी पोलिस स्टेशन च्या हददीतील घुकसी येथे शेता तील तलावातुन २७.५ टन प्रतिबंधित थाई मागूर मासे जप्त; चार आरोपींवर गुन्हा दाखल राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशांचे उल्लंघन; मत्स्य विभागाची मोठी कारवाई