गोंदिया: धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त 'आवाज संविधानाचा' संगीतमय कार्यक्रम, राजकुमार बडोले यांचा सहभाग
Gondiya, Gondia | Oct 22, 2026 धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पार्श्वभुमीवर चंद्रमणी बुद्ध विहार समिती, चिचटोला आयोजित संगीतमय कार्यक्रमात आमदार राजकुमार बडोले उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना संगीताद्वारे अभिवादन करण्यात आले आणि संविधानाचे महत्व अधोरेखित केले गेले.