जामनेर येथील जैन ओसवाल भागीरथी बाई वाचनालयाचे प्रोसिडिंग बुक, सभासद नोंदणी रजिस्टर, चालू जमा पावती पुस्तक व इतर महत्त्वाची दस्तऐवज गहाळ झाली आहे. या प्रकरणी संस्थेचे सचिव सुरेश धारिवाल यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १८ डिसेंबर रोजी जामनेर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.