फुलंब्री: पिंपळगाव वळण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण कामाची भूमिपूजन
फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे चौक परिसरातही सुशोभीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.