जालना: बातमीचा दणका!
राजाबागसवार कब्रस्तान रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले; नागरिकांकडून आभार!..
हमाल शे
Jalna, Jalna | Oct 19, 2026 बातमीचा दणका! राजाबागसवार कब्रस्तान रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले; नागरिकांकडून आभार!.. हमाल शेख शमशुद्दीन यांच्या सामाजिक पुढाकाराची बातम्यांमधून दखल; रखडलेल्या कामाच्या ठिकाणी सिमेंटचे गट्टू बसवून रस्ता केला सुस्थितीत.. गट्टूच्या स्वरूपात नव्याने बनवण्यात आलेल्या गतिरोधकास रंगरंगोटी करण्याची मागणी.. आज दिनांक 19 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील राजाबागसवार कब्रस्तान रोड ते रामतीर्थ