सेलू: वालुर रस्त्यावर सेलु पोलीसांनी केली एमटी ट्रॅक्टर वर कारवाई; ट्रॅक्टर सोडले, ट्रॉली मात्र पोलिसाकडे
Sailu, Parbhani | Jan 24, 2024 वालुर रस्त्यावर पोलिसांनी एमटी ट्रॅक्टर पकडले ही कारवाई 22 जानेवारी रोजी करण्यात आली. पकडण्यात आलेले एमटी ट्रॅक्टर ट्रॅक्टर मालकाने कागदपत्र दाखविल्या नंतर परत करण्यात आले. परंतु ट्रैली मात्र पोलीसांनी चौकशी साठी ताब्यात ठेवली आहे. या प्रकारामुळे अवैध वाळूच्या तस्करी करणाऱ्या मध्ये एकच खळबळ उडाली आहे.