घनसावंगी: मी जर दोषी असेल तर माझा समाजाने रायगडावरून कडेलोट करावा, अन्यथा जरांगेंचा करावा, रायगडाच्या टकमक टोकावरून अमोल खुने यांन
मी जर दोषी असेल तर माझा समाजाने रायगडावरून कडेलोट करावा, अन्यथा जरांगेंचा करावा, रायगडाच्या टकमक टोकावरून अमोल खुने यांनी बनवला व्हिडिओ माझ्या विरोधात एसपींना पत्र देणारे आमदार, खासदार कुठे आहेती ? सरकारने तातडीने नार्को टेस्ट आणि एसआयटी चौकशी करावी मनोज जरांगे यांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या अमोल खुने यांची सरकारकडे मागणी अमोल खुने यांनी रायगडावर जाऊन घेतलं दर्शन..