Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

नागपूर शहर: नागपुरात घरफोडी: साडेचार लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास

Nagpur Urban, Nagpur | May 8, 2026
8 मेला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालगंज, पहाडपुरा परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.फिर्यादी लक्ष्मण मारोती निमजे हे सहकुटुंब नातेवाईकांकडे गेले असताना ही घटना घडली. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील रोख व सोन्याचे दागिने असा एकूण ४,८६,००० रुपयांचा माल लंपास केला.याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून

MORE NEWS