जाफराबाद: मेरखेडा येथे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दि. 29 मार्च 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजता जाफराबाद ता.मेरखेडा येथे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. चंद्रकांत पाटील दानवे यांनी मयत शेतकऱ्यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी राजू अशोक जाधव यांच्या आई कैलासवासी गोदावरी बाई अशोक जाधव यांचे तीन दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले असता या जाधव परिवाराला या धोकातून सावरण्यासाठी मी संतवन पर भेट दिली आहे याप्रसंगी जाधव परिवारातील सदस्य गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.