Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: सिमेंट मिक्सर ट्रक खाडीत पलटी; पाण्यात बुडाल्याने चालकाचा मृत्यू

Alibag, Raigad | Apr 18, 2026
रेवदंडा परिसरात एक भीषण अपघात घडला आहे. एका सिमेंट मिक्सर ट्रक खाडीत पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहुल कुमार प्रभू महतो (वय 31, रा. बिहार, सध्या रेवदंडा) हे फिर्यादी असून ते अशोका बिल्डकॉन कंपनीच्या कॅम्पमध्ये वास्तव्यास आहेत. चुनेकोळीवाडा येथील आर.एम.सी. प्लांटवरून सिमेंट भरून ट्रक साईटकडे जात असताना चालक अरविंदकुमार प्रभाशंकर (वय 37, रा. उत्तर प्रदेश) याने ओळख असल्याने राहुल यांना ट्रकमध्ये बसवून घेतले.