जालना: तिसरा दिवस संपला... तरी प्रशासनाला जाग नाही! सेवलीतील अप्पर तहसीलसाठी उपोषण तीव्र; नागरिकांचा संताप अनावर..
रात्री उपोष
Jalna, Jalna | Jul 10, 2026 तिसरा दिवस संपला... तरी प्रशासनाला जाग नाही! सेवलीतील अप्पर तहसीलसाठी उपोषण तीव्र; नागरिकांचा संताप अनावर.. रात्री उपोषणस्थळी नागरिकांची मोठी गर्दी; 'अप्पर तहसील झालीच पाहिजे'च्या घोषणांनी परिसर दणाणला, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर संताप.. आज दिनांक 10 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सेवली येथे अप्पर तहसील कार्यालयाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी सुरू असलेल्या अमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस पूर्ण झाला. मात्र, सलग तीन दिवस उलटूनही