Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

खालापूर: मुंबई-पुणे द्रुतगतीवरील 'मिसिंग लिंक'चे आज लोकार्पण

Khalapur, Raigad | May 1, 2026
मुंबई-पुणे दरम्यानच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प खुला होणार आहे. या मार्गाचे लोकार्पण आज दुपारी १२:३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हा सोहळा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग वरील पूल क्र.१, खोपोली एक्झिटजवळ (जि. रायगड) येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले.