Public App Logo
Jansamasya
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
���िवाद
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal

हिंगणघाट: हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथे दीड वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्राला स्थायी वैद्यकीय अधिकारी

Hinganghat, Wardha | Jul 12, 2025
हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर या प्राथमिक आरोग्य केंद्राला गेल्या दीड वर्षापासून स्थाई वैद्यकीय अधिकारी नाही . प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थाई वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे अल्लीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर मात्र कोणाची वचक दिसून येत नाही .आज दिनांक 12 जुलै ला 9 वा प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी सुरु झाली नाही ओपीडीही नेहमी लेट सुरू होते .

MORE NEWS