Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

हिंगणघाट: शाहलंगडी रोड परीसरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या विरोधात पोलिसांची कारवाई:७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Hinganghat, Wardha | Jul 11, 2025
हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाने शाहलंगडी परीसरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ११ जुलै रोजी ९ वाजता पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताचे सुमारास शाहलंगडी परिसरात मोपेड क्रमांक MH 32AU 4221ने अवैध दारूची वाहतूक करणार असल्याच्या माहिती वरून पोलिसांनी नाकाबंदी करून सदर दारूची गाडी पकडून त्यांचे ताब्यातून दारू व मोपेड जप्त केली.