पोलीस स्टेशन पांढरकवडा कार्यालयात आज दिनांक 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त ठाण्यातील सर्व पोलीस बांधव उपस्थित होते.
केळापूर: पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी - Kelapur News