हातकणंगले: हातकणंगलेतील रेल्वे कुंपणामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठी गैरसोय
हातकणंगले येथील रेल्वे हद्दीवर उभारलेल्या कुंपणामुळे ग्रामीण रुग्णालय, बाजारपेठ आणि शाळांकडे जाणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांना वळसा घालावा लागत असून, पादचारी उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरली आहे.