नागपूर शहर: नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’: ११ ग्रॅम एम.डी. पावडरसह तरुण अटकेत
22 जूनला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस आयुक्तांच्या 'ऑपरेशन थंडर' मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने नंदनवन परिसरात कारवाई करत, ११ ग्रॅम एम.डी. पावडर बाळगणाऱ्या रिझवान शेख (वय २४) या तरुणाला अटक केली आहे.११ ग्रॅम एम.डी., रोख रक्कम ६,२०० रुपये आणि एक मोबाईल असा एकूण १,२६,२०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.आरोपीने ही पावडर सोहेब ऊर्फ सोबू याच्या मदतीने आणल्याचे कबूल केले असून, सोहेबचा शोध पोलीस घेत आहेत. नंदनवन पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन