भुसावळ: भुसावळात शुल्लक कारणावरुन दोघांना मारहाण, गुन्हा दाखल
भुसावळ शहरातील सुहास हॉटेलजवळील शुल्लक कारणावरुन तिघांनी दोण जणांना मारहान केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १ नोव्हेंबर रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.