नागपूर शहर: नागपुरात घरफोडी; २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल लंपास
11 मे ला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाईक तलाव भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.मुकुंदा वसंत नागरीकर हे रात्री घराच्या वरच्या मजल्यावर झोपायला गेले असता, चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाट आणि लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी १ लाख ६० हजार रुपये रोखआणि सोन्याचे दागिने असा एकूण २.८० लाखांचा मुद्देमाल पळवला.याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी अज्ञात