घनसावंगी: शिवराज्याभिषेक दिनी मनोज जरांगे पाटील यांची सरकारचे आभार; मराठा समाजासाठी आणखी निर्णयांची अपेक्षा
शिवराज्याभिषेक दिनी मनोज जरांगे पाटील यांची सरकारचे आभार; मराठा समाजासाठी आणखी निर्णयांची अपेक्षा आज दिनांक 6 शनिवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारचे आभार मानले. मागील चार दिवसांपासून मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले जात असून त्याचा लाभ समाजातील विद्यार्थी व युवकांना होत असल्याचे