Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

महागाव: गुंज येथील साखर कारखान्यासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जखमी, अज्ञात वाहनचालकावर महागाव पोलिसात गुन्हे दाखल

Mahagaon, Yavatmal | Jun 15, 2025
महागाव तालुक्यातील गुंज येथील साखर कारखान्यासमोर रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका ४२ वर्षीय महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात महिला जखमी झाली. ही घटना दि. ५ जूनला घडली असून या प्रकरणी जखमीच्या मुलाने जखमी आईचे उपचार करून दि. १४ जुन रोजी रात्री २ वाजताच्या दरम्यान महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून महागाव पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती आज दि. १५ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान महागाव पोलीस ठाण्यातुन मिळाली.

MORE NEWS

महागाव: गुंज येथील साखर कारखान्यासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जखमी, अज्ञात वाहनचालकावर महागाव पोलिसात गुन्हे दाखल - Mahagaon News