परप्रांतीय कापड व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून तीन जणांनी ५३ हजार ४५० रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सिल्व्हर प्लॉझा लॉज येथे झाल्याची घटना बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी मध्येरात्री १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या तिन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.