गंगाखेड: गंगाखेडमध्ये प्रशासनाच्या हस्ते जनाई मातेची आरती
गंगाखेड येथे मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान आयोजित जनाई नवरात्र महोत्सवानिमित्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, डीवायएसपी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.