यवतमाळ: आषाढी एकादशीनिमित्त प्रभाग क्र.27 मधील एकविरा नगरी येथील मंदिराच्या तार कंपाऊंड कामाचे आ.मांगुळकर यांच्या हस्ते भूमिपूजन
आज दिनांक ६ जुलैला पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक 27 मधील एकविरा नगरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराला तारेचे कंपाउंड करणे या विकास कामाचे भूमिपूजन यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते पार पडले.