आरमोरी: आरमोरी येथील हिरो या दूचाकी शोरूमची इमारत कोसळली ३ लोकांचा दूर्देवी मृत्यु,३ गंभीर जखमी
Armori, Gadchiroli | Aug 8, 2025
आरमोरी - शहरात एका धक्कादायक घटनेत दूचाकी शोरूमची जूनी जिर्ण इमारत कोसळत इमारतीचा मलब्यात दबत ३ इसमाचा दूर्देवी मृत्यु...