Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly
Nda
School

राहाता: जवळपास 7 लाख 81 हजाराचा मु्देमाल हस्तगत,सराफ दुकानात चोरी करणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई....!

Rahta, Ahmednagar | Nov 29, 2025
राहाता तालुक्यातील लोणी येथील सराफ दुकानात चोरी करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ तासात जेरबंद केली. त्यांना श्रीगोंदा-बेलवंडी परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५५ हजारांची मोबाईल, गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे असा एकूण ७ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.