भंडारा: मानेगावात २५ वर्षीय विवाहितेचा विष प्राशनाने मृत्यू, पोलिसांनी मर्ग दाखल केला
मानेगाव बाजारातील २५ वर्षीय राजेश्री रूपेश डाहारे यांचा विष प्राशनामुळे भंडार्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पतीच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.