Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Educationforall
Worldwaterday
Chaitranavratri
Railsafety
Bipinrawat
Cds
Smartrailyatri
Indianrailway
No video available

समुद्रपूर: मिशन १० हजार वृक्ष लागवड अभियानांतर्गत पोलिस ठाण्यात परीसरात करण्यात आली वृक्ष लागवड

Samudrapur, Wardha | Jun 27, 2024
गिरड येथील गुरुदेव सेवा मंडळ व निर्सग प्रेमींच्या वतीने दिवसेंदिवस वाढत प्रदुषणावर आळा घालण्यासाठी गावात मिशन १० हजार वृक्ष लागवडीचा अभियान हा उपक्रम राबविण्यात येत असून याच अनुषंगाने आज गुरुवारी २७ जुन रोजी ४ वाजता गिरड पोलीस ठाण्याच्या परीसरात वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी ग ठाणेदार संदिप गाडे, सामाजिक कार्यकर्ते अतुलभाऊ काळबांडे, गिरड प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अविनाश माझुदार, पोलीस पाटील मनोजतेलरांधे सौ. मनिषा ताई भांदककर, कदीर मामु, विठ्ठलजी पिंजरकर, आदी उपस्थित होते.

MORE NEWS