रावेर: रेंभोटा शेतशिवारात शेत गट क्रमांक २२९ च्या बांधावर लावलेली मोटरसायकल चोरी, निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 16, 2025 रावेर तालुक्यात रेंभोटा हे गाव आहे. या गावाच्या शेतशिवारात शेत गट क्रमांक २२९ च्या बांधावर अशोक जगन्नाथ पाटील यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम. एच.१९ डी.बी.९१५७ ही लावली होती. तिथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची मोटरसायकल चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.