जालना: जिल्ह्याभरात 3 दिवस वादळीवाऱ्यासह पाऊस, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रसिद्धीपत्रक जारी
Jalna, Jalna | Jun 7, 2026 आज दिनांक ७ जून 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमानास जालना जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन यांनी प्रसिद्धी पत्र काढून जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे व म्हटले आहे की जिल्ह्यात 7 जून ते 10 जून पर्यंत वादळी वाऱ्यासह विजेच्या कड्कटाटासह सुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे,त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, जनावरांचे सुद्धा खबरदारी घ्यावी आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, तहसील पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा.