अंधेरी: सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंजचे खास सत्र छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूरमध्ये
सेवा संकल्प मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील 4 शहरांमध्ये 'सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज'साठी जनजागृती सत्रं 21-22 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. विद्यार्थी, युवावर्ग, स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी कौशल्य व नाविन्य विषयी माहिती देण्यात येईल.