मुक्ताईनगर: बस थांबविली नाही म्हणून चालकाला मारहान, गुन्हा दाखल
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथडी गावाजवळ बस चालकाला मारहान करण्यात आली असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती दि. २० डिसेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.