पाहूनगाव शेतशिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ;चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पाहून गाव येथील शेत शिवारात नाल्याच्या काठी छुप्या पद्धतीने सुरू असलेला जुगार अड्ड्यावर लाखांदूर पोलिसांनी दहा टाकली या कारवाईत पोलिसांनी चार जणांना रंग हात पकडून त्यांच्याकडून रोख रक्कम सह दहा हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई तारीख 12 एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास घडली आहे