पारशिवनी: शंकर नगर प्रभाग क्र.16 कांद्री दीक्षाभूमी फेम कलाकार प्रस्तुती भीमगर्जना, भीमसकाळ व सामाजिकप्रबोधन कार्यक्रम आयोजित
पारशिवनी तालुका तील नगर पंचायत कांद्री हदीलील शंकर नगर प्रभाग क्र.16 कांद्री दीक्षाभूमी फेम कलाकार प्रस्तुती भीमगर्जना, भीमसकाळ व सामाजिकप्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्या त आला. या प्रसंगी खासदाय श्याम कुमार बर्वे व नगर पंचायत कादी चे महिला सभापती अँड रोशनी गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते