नागपूर शहर: आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला युवकाला सुऱ्याने मारहाण : नितीनचंद्र राजकुमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी 15 एप्रिलला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादाच्या कारणावरून आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला युवकावर जीवघेना हल्ला करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी विरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. बद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिली आहे.