नागपूर शहर: अजनी पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखोंचा गुटखा जप्त : नितीन चंद्र राजकुमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी सहा मेला रात्री सात वाजता दिलेल्या माहितीनुसार अजनी पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने जयवंत नगर परिसरात एका घरावर छापा टाकून सुमारे ४ लाख ९० हजार ६८२ रुपये किमतीचा अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याबद्दलची अधिक