Public App Logo
Jansamasya
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Lakhimpur_kheri
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live
Westbengal
Jhansi
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav
Tmc
���ोगी_आदित्यनाथ
Aamaadmiparty

जालना: औद्योगिक वसाहतीतील कामगार उपाशी, हॉटेल व्यावसायिक गॅसच्या धुरावर; शासनाने तातडीने लक्ष घालावे - अ‍ॅड. महेश धन्नावत

Jalna, Jalna | Mar 28, 2026
जालना शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायिक आणि कामगार मोठ्या संकटात सापडले आहेत. इराण-इराक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने अनेक हॉटेल्स बंद झालेत. शिवाय औद्योगीक वसाहतीमधील कामगार उपाशी आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष घालावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. महेश धन्नावत यांनी शनिवार दि. 28 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता केली. अनेक उपाहारगृहे बंद झाली आहेत, तर काही ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी परेशान आहेत.