५० कोटींची खंडणी मागून गोळीबार करणाऱ्या टोळीला ४ राज्यांत पाठलाग करून बेड्या!
खंडणी प्रकरणात एका कंपनीच्या गेटवर गोळीबार करून पळालेल्या ४ आरोपींना गुन्हे शाखेने हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि पंजाबमध्ये सलग ५ दिवस छापे टाकून जेरबंद केले आहे.
#PunePoliceUpdates #CaseDetected
48 views | Pune, Maharashtra | Jul 8, 2026