मूल: आमदार विजय वडेट्टीवार यांनी मूलतील दुर्गा मंडळाला दिली सदिच्छा भेट
Mul, Chandrapur | Oct 19, 2026 आमदार विजय वडेट्टीवार यांनी मूल येथील शारदा आणि दरार दुर्गा मंडळाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी नवरात्रोत्सवाचं महत्त्व सांगत जनतेच्या सुख, समृद्धीसाठी प्रार्थना केली आणि मंडळांच्या उपक्रमांचे कौतुक केले.