हदगाव: पैनगंगानदी उमरखेड रोड येथे 7 म्हैस जातीचे जनावरे बोलेरो पिकअप वाहनात कोंबुन वाहतूक करणाऱ्या तिघांवर हदगाव पोलीसात गुन्हा
Hadgaon, Nanded | Oct 30, 2025 नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील पैनगंगा नदी उमरखेड रोड येथे दि 29 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी दोनच्या सुमारास यातील आरोपी 1) सोनबा वानखेडे 2) शेख जिलानी 3) खाटीक शाकिर वली यांनी महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच 26 सीएच 1934 किंमत 7 लाख रुपये यामध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या सात म्हैस जातीचे जनावरे किंमत 56 हजार रुपये वाहनामध्ये कोंबुन वाहतूक करीत असताना पोलिसांना मिळुन आले. याप्रकरणी फिर्यादी पोलिस काॅन्स्टेबल राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा