तुमसर येथे आमदार राजू कारेमोरे व मित्र परिवारतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर शहराध्यक्ष इंजी. सागर गभने यांच्या नेतृत्वात 14 ऑक्टोबर व 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या चालता फिरता दवाखान्या अंतर्गत शिबिरामध्ये जवळपास, 680 नागरिकांनी तपासणी करत शिबिराचा लाभ घेतला होता. त्यातील तब्बल 31 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी नागपूरला पाठवण्यात आले. यादरम्यान आज दी. 26 ओक्टोम्बर रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर शहराध्यक्ष इंजिनियर सागर गभणे यांनी शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आलेल्या...