अंबड: अंबड नगरपरिषद मुख्याधिकारी उकिर्डे यांचे उद्याच्या व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची आवाहन
Ambad, Jalna | May 28, 2025 अंबड शहरातील पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात उद्या दिनांक 29 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माझी आयएस अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेली आहे तरी या कार्यक्रमास अंबड बदनापूर मतदार संघाचे भाजपा आमदार नारायण कुची या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा अहवाल अहमदनगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज उकडे यांनी आज दिनांक 28 मे सायंकाळी सात वाजता प्र