अंबड: अंबड जालना रोडवर शेवगा पाटीपुढील कॉटन मिलसमोर कार व ट्रकचा भीषण अपघात; तीन जण जखमी
Ambad, Jalna | May 29, 2025 अंबड जालना रोडवर शेवगा पाटी पुढे कॉटन मिल समोर कार ट्रकचा भीषण अपघातात 3जन जखमी* अंबड जालना रोडवर आज दिनांक 29 मे रोजी भल्या पहाटे साडे पाच ते सहा वाजेच्या सुमारास भंगारचा ट्रक व एका चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे...यात ट्रक रोडच्या कडेला पालथा पडला असून चार चाकी वाहनाचा चुराडा झाला आहे...तीन कार वर्धा नागपूर हिंगणघाट येथून तुळजापूर येथे देव दर्शनाला जात असताना हा भीषण अपघात घडला ... यात चालक ओहन नखाते हा गंभीर असल्याची माहिती स्थानिक नागरिका